राष्ट्रीय ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायद्या विषयी थोडक्यात माहिती..
राष्ट्रीय ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायद्याचा जन्म – २४ डिसेंबर १९८६. २४ डिसेंबर १९८६ या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. तेव्हा पासून २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच कायद्यामध्ये काळानुरूप बदल करून “ग्राहक संरक्षण कायदा, २०१९” हा २० जुलै, २०२० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला. …
राष्ट्रीय ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायद्या विषयी थोडक्यात माहिती.. Read More »