RTI Human Rights Activist Association

16th April 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

RTI माहिती अधिकार

Let us know about which illegal, illegal businesses are demanding installmentsbribe.

कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांची भीती दाखवून हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती घेऊयात.

कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांसाठी कशाप्रकारे हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती पुढीलप्रमाणे घेऊयात. गृह विभाग व पोलिस विभागातील भष्टाचार प्रकरणे ही संबंधित लोकसेवकाने खालील शासकिय कार्यवाही करताना भष्टाचार केल्याचे / हप्ता घेतल्याचे  खालील प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात आढळून येत  आहेत.  प्रत्येकी महिन्याकाठी हप्ता वसुली तुन आजच्या पगारीच्या ३ पटीने जास्त पगार मिळतो. १) घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करतो म्हणून …

कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांची भीती दाखवून हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती घेऊयात. Read More »

ओळख परिपत्रकांची 13 दफ्तर दिरंगाई कायदा 2006

 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले.   यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन …

ओळख परिपत्रकांची 13 दफ्तर दिरंगाई कायदा 2006 Read More »

माहिती अधिकार अर्ज कसा करावा How to apply for RTI online and offline

माहिती अधिकार अर्ज कसा करावा | How to apply for RTI online and offline

माहितीचा अधिकार कसा वापरावा |  How to use Right to Information Act माहितीचा अधिकारासाठी पहिल्यांदाच अर्ज करण्याचा विचार करत आहात..? साहजिकच मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात. भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी, आपले हक्क आणि शासनाचे कर्तव्य काय आहे हे भारतातील जागरूक  नागरिक म्हणून प्राप्त करण्यासाठी माहितीचा अधिकार- २००५ हा कायदा देशात लागू झाला. माहिती कशी, कुठे …

माहिती अधिकार अर्ज कसा करावा | How to apply for RTI online and offline Read More »

how to report online anti corruption bureau and bribe-demand complain

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर अशी करा लाचेच्या मागणीची ऑनलाईन तक्रार – Anti Corruption Bureau

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे …

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर अशी करा लाचेच्या मागणीची ऑनलाईन तक्रार – Anti Corruption Bureau Read More »

error: Content is protected !!