ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करत असताना वापरायचे नियम व कार्यालयीन आदेश याविषयी माहिती.
टोइंग व्हॅन मार्फत करण्यात येणारी कारवाई याचा हेतू वाहतुकीस होणारा अडथळा त्वरित दूर करणे हा असून केवळ दंड आकारणी असा नाही असे स्पष्ट आदेश आहेत. वाहन उचलण्यापूर्वी किंवा उचलत असताना त्याठिकाणी तो वाहन चालक आला तर नियमाप्रमाणे दंड वसूल करावा.जागेवर दंड वसूल केल्यानंतर वाहन टो न करता त्याच्या ताब्यात द्यावे असेही स्पष्ट आदेश आहेत. वाहन टोइंग …
ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करत असताना वापरायचे नियम व कार्यालयीन आदेश याविषयी माहिती. Read More »