कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांची भीती दाखवून हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती घेऊयात.
कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांसाठी कशाप्रकारे हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती पुढीलप्रमाणे घेऊयात. गृह विभाग व पोलिस विभागातील भष्टाचार प्रकरणे ही संबंधित लोकसेवकाने खालील शासकिय कार्यवाही करताना भष्टाचार केल्याचे / हप्ता घेतल्याचे खालील प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात आढळून येत आहेत. प्रत्येकी महिन्याकाठी हप्ता वसुली तुन आजच्या पगारीच्या ३ पटीने जास्त पगार मिळतो. १) घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करतो म्हणून …