शिधा पत्रिका धारकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा सेवा

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना  सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/ भाग १/ आरोग्य -६, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि.१ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.   या योजनेच तपशील खालीलप्रमाणे: १.लाभार्थी :- अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून …

शिधा पत्रिका धारकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा सेवा Read More »