RTI Human Rights Activist Association

21st November 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

RTI Human Rights Team

RTI Human Rights Activist Association is an ISO Certified Legal Aid & Social Service providing organization registered under MCA Govt. Of India and NITI Aayog Govt. Of India & N.C.T and also accredited with UNO with the sole purpose of legal empowerment and access to justice for everyone. We are a dedicated team of Lawyers and students of law to help the poor, underprivileged, needy, persecuted, Women, Child, Sr. Citizens, Minorities & Backward caste to protect their rights as well as to generate awareness among people about issues that concern everyone, from civil liberties to legal literacy. RTI Human Rights Activist Association has fought and continues to fight for justice in cases where justice has been delayed and/or denied. Our Team has a Strong belief on the Golden Words of Martin Luther “Injustice anywhere is a threat to Justice everywhere”

A useful information about MSEB for all of us Consumers should now take care of rising electricity bills

आपल्या सर्वांसाठी MSEB संबधी एक उपयुक्त माहिती वाढती वीज बिलांची आता ग्राहकांनीचं घ्यावी काळजी.

आपल्या सर्वांसाठी MSEB संबधी एक उपयुक्त माहिती वाढती वीज बिलांची आता ग्राहकांनीचं घ्यावी काळजी. 1) मीटर चे रिडींग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीचे नाव, ID प्रूफ, आणि रिडींग घेतल्या तारखेला त्याची सही घेणे 2) पुढल्या वेळेस हे रिडींग 30 दिवसांनी घेतले जाते का नाही ह्याची खात्री करणे. 3) पुढल्या वेळेचे रिडींग 30 दिवसा नंतर घेण्यास आल्यास त्याला …

आपल्या सर्वांसाठी MSEB संबधी एक उपयुक्त माहिती वाढती वीज बिलांची आता ग्राहकांनीचं घ्यावी काळजी. Read More »

आपल्या बिलात लावले जाणारे वेगवेगळे आकार समजून घ्या.

आपले वीजबिल समजून घेऊया… विजेचे युनिट रेट अथवा कोणताही आकार ठरविण्याचा अधिकार महावितरणला नाही. त्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र वीज नियामक आयोग आहे. जर कोणताही पेसा बिलात वाढवायचा असेल तर आयोगापुढे याचिका दाखल करावी लागते. त्याच्या विरोधात वीज वापर करणारे सर्व प्रकारचे ग्राहक आपली बाजू मांडतात. सुनावणी होते. त्यानंतर आयोग त्याला योग्य वाटेल ती वीज दर वाढ …

आपल्या बिलात लावले जाणारे वेगवेगळे आकार समजून घ्या. Read More »

Free treatment by the government for 72 hours in any hospital in case of road accident in any geographical area of Maharashtra

महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास कोणत्याही दवाखान्यात ७२ तासासाठी शासनाकडून मोफत इलाज

सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास कोणत्याही दवाखान्यात ७२ तासासाठी शासनाकडून मोफत इलाज अपघातग्रस्त रुग्णाांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार वमळाला व रुग्णाांना जवळच्या रुग्णालयात स्थलाांतवरत केले तर मृत्यूचे व अपांगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ववशेषत: अस्स्थभांग च्या रुग्णाांना ताांवत्रकदृष्ट्या योग्य पधतीतीने स्स्थर कन न स्थलाांतवरत केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येवू …

महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास कोणत्याही दवाखान्यात ७२ तासासाठी शासनाकडून मोफत इलाज Read More »

Order of action against the police for delay in filing a complaint

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश….

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश – हेमंत नगराळे आपला काही महत्वाचा ऐवज हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपण पोलिसात तक्रार करायला जाता. परंतू काही वेळेस पोलिसांकडून तक्रार नोंदवुन घेताना दिरंगाई केली जाते. पोलिसांकडून कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र (Affidivate) करून आणण्यास सांगितले जाते त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. अशा प्रकारे पोलिस तक्रारदाराची अडवणुक …

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश…. Read More »

ग्रामपंचायत बजेट : तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..?

ग्रामपंचायत बजेट : तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..? केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, आम्ही गावांच्या विकासासाठी आग्रही आहोत,असं दोहोंकडून वेळोवेळी सांगितलं जातं. पण, खरंच प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून …

ग्रामपंचायत बजेट : तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..? Read More »

ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे

ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे… सरकारी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास, अतिक्रमण करणा-या व्यक्तीची इच्छा असल्यास, जिल्हाधिकारी, अतिक्रमण झालेली जमीन अतिक्रमकाला, जमिनीच्या किमतीच्या पाच पटीपेक्षा अधिक नसेल एवढी रक्कम व सर्वसाधारण जमीन महसुलाच्या पाच पटीपेक्षा अधिक नसेल एवढी आकारणी मिळून बनलेल्या रकमेला ती जमीन प्रदान करू शकेल. जिल्हाधिका-याला जमिनीच्या प्रदानाबाबत, नियमांखाली विहित करता येतील अशा अटी व …

ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे Read More »

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘हा’ नंबर करा डायल

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘हा’ नंबर करा डायल तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम …

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘हा’ नंबर करा डायल Read More »

error: Content is protected !!