RTI Human Rights Activist Association

15th September 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

ग्रामपंचायत

How to do agricultural land NA Know the complete process and required documents

शेतजमीन एनए कशी करायची ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया व लागणारी कागदपत्रे

महाराष्ट्र जमीन महसूल (कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९७९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याही विकासकामासाठी करता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.

त्यासाठी आगोदर शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे एनए करावे लागते. अनेक शेतकऱ्यांना किंवा सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहीत नसते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ते कसे करतात ही माहिती आज आपण जाणून घेऊ.

What to do if you are avoiding talathi while naming it Satbara

सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास काय करावे

प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला समोर जावं लागत, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ. जेणेंकरून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.खरेदीखत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. …

सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास काय करावे Read More »

ग्रामपंचायत बजेट : तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..?

ग्रामपंचायत बजेट : तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..? केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, आम्ही गावांच्या विकासासाठी आग्रही आहोत,असं दोहोंकडून वेळोवेळी सांगितलं जातं. पण, खरंच प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून …

ग्रामपंचायत बजेट : तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..? Read More »

ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे

ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे… सरकारी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास, अतिक्रमण करणा-या व्यक्तीची इच्छा असल्यास, जिल्हाधिकारी, अतिक्रमण झालेली जमीन अतिक्रमकाला, जमिनीच्या किमतीच्या पाच पटीपेक्षा अधिक नसेल एवढी रक्कम व सर्वसाधारण जमीन महसुलाच्या पाच पटीपेक्षा अधिक नसेल एवढी आकारणी मिळून बनलेल्या रकमेला ती जमीन प्रदान करू शकेल. जिल्हाधिका-याला जमिनीच्या प्रदानाबाबत, नियमांखाली विहित करता येतील अशा अटी व …

ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे Read More »

error: Content is protected !!