कोणकोणत्या अवैध, बेकायदेशीर धंद्यांसाठी कशाप्रकारे हप्ते/लाच मागितले जातात याची माहिती पुढीलप्रमाणे घेऊयात.
गृह विभाग व पोलिस विभागातील भष्टाचार प्रकरणे ही संबंधित लोकसेवकाने खालील शासकिय कार्यवाही करताना भष्टाचार केल्याचे / हप्ता घेतल्याचे खालील प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात आढळून येत आहेत.
प्रत्येकी महिन्याकाठी हप्ता वसुली तुन आजच्या पगारीच्या ३ पटीने जास्त पगार मिळतो.
१) घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करतो म्हणून – ३०००
२) बनावट डिझेल काळाबाजार करतो म्हणून
३) मटकाच्या धंदा चालवतो म्हणून -१५०० रूपये
४) जुगारचा धंदा चालवतो म्हणून -३००० हजार
५) गुटखा विक्री करणतो म्हणून- १००० हजार
६) बेकायदेशीर वाळु उपसा करतो म्हणून
७) बेकायदेशीर इंग्रजी दारू विकनतो म्हणून
८) गाई म्हशी चे कत्तलखाने चालवतो म्हणून
९) गावठी बनावटी ची दारू विकणतो म्हणून
१०) गावठी बनावटी ची दारू तयार करून विकतो म्हणून
११) अवैध प्रवासी वाहतूक करता म्हणून
१२) टु व्हिलर आणि फोर व्हीलर गाड्या अडवून दंडात्मक
रक्कमेच्या नावाखाली दुसरी वसुली
१३) गांजाची किरकोळ विक्री करतो म्हणून
१४) बेकायदेशीर बिअर बार चालवतो म्हणून
१५) डान्स बार चालवणतो म्हणून
१६) अर्केस्ट्रा बार चालवणतो म्हणून
१७) लाॅज च्या नावाखाली वेश्या व्यावसाय करतो म्हणुन
१८) कुठनं खाणा चालवणे
१९) ड्रग्ज, हिराॅइन विकता म्हणून
२०) कोणत्याही परीसरात भीक मागणाऱ्या व्यक्तीला रोज भिक मागण्यांसाठी म्हणून
२१) आरोपीचा जामीन करण्यासाठी मदत करतो
२२) खोटा गुन्हा दाखल करून अडकतो म्हणून
२३) अवजड वाहनांमध्ये शासनाच्या परवानगी पेक्षा ज्यादा लोड भरणे म्हणून
२४) आरोपी ला जेलमध्ये त्रास किंवा मारत नाही म्हणून
२५) दोन्ही पक्षाला दाब देऊन केस दाखल न होता मिटवणे म्हणून
२६) पोलिस कस्टडी मधुन जज च्या कस्टडी मध्ये जाण्याकरीता मदत करतो म्हणून
२७) मा.उच्य न्यायालयात आरोपीचा जामीन अर्ज दाखल आहे.न्यायालयात म्हणने आरोपी च्या बाजुने सादर करतो म्हणून
२८) आरोपीला नातेवाईक किंवा मित्राला फोनवर किंवा समोर भेटण्यासाठी मदत करतो म्हणून
२९) आरोपी नें गुन्हा केला असुन सुद्धा गुन्हा दाखल न करण्याकरिता म्हणून
३०) चोरीच्या गुन्ह्यातील ,सोने ,चांदी,इतर वस्तू कमी करणे म्हणजे १० तोळे सोने चोरीला गेले असताना चोरा बरोबर हेराफेरी करुन ४ तोळे सापडले असे दाखवने म्हणून
३१) गुन्हातील वाहण न्यायालयातुन सोडवण्यासाठी मदत करत़ो म्हणून
३२) रेशन मालाचा काळाबाजार म्हणून
३३) अवैध सावकारी धंदा म्हणून
३४) पेट्रोल पंपावरून कॅडमधुन पेट्रोल विकत घेऊन खेडोपाडी नेऊन विकायचा धंदा म्हणून
३५) लोकनाट्य कलाकेंद्र चालवतो म्हणून
३६) तमाश्या थेटर चालवतो म्हणून
३७) फायनान्स च्या नावाखाली अवैध सावकारी करतो म्हणून
३८) एस टी स्टँड परीसरात वेश्याव्यवसाय करतात म्हणून
३९) रेल्वे स्थानकाच्या परीसरात वेश्याव्यवसाय करतात म्हणून
४०) चंदन तस्करी करतात म्हणून
४१) हुक्का पार्लर चालवतो म्हणून
४२) ज्युस सेंटर च्या नावाखाली बेकायदेशीर धंदे चालवतो म्हणून
४३) पब चालवतो म्हणून
४४) घरगुती वेश्याव्यवसाय करतात म्हणून – ३००० हजार
४५) सरकारी जागेतील बेकायदेशीर रित्या मुरूम उपसा करतात म्हणून – ५००० हजार
४६) भंगार चा धंदा करतात म्हणून -१५०० हजार
४७) मसाज पार्लर चा धंदा करतात म्हणून –
४८) हाॅटेल्स, काॅर्पोरेट कंपन्यांचे बेकायदा पार्किंगसाठी – दरमहा 40 ते 50 हजआला
४९) काॅर्पोरेट कंपन्यांचे रस्ते खोदकाम – 50 हजार ते 1 लाख
५०) चित्रीकरणासाठी -50 ते 1 लाख
५१) नेस्को, बीकेसीतील मोठ्या आयोजनासाठी -1 लाख
५२) बेकायदेशीर रिक्षा टॅक्सी चालक – दरमहा 1 ते 2 हजार रुपये
५३) डाॅमिनोज, मॅकडोनल्ड, पिझ्झा हटकडून -20 ते 25 हजार
५४) दुचाकी शोरुम चालवतो म्हणून -5 हजार
५५) चारचाकी शोरुम चालवतो म्हणून – 10 हजार
५६) पाण्याचे टॅंकर चालवतो म्हणून – दिवसाला -100 ते 200 रुपये
५७) बांधकाम प्रकल्प चालू आहे म्हणून -25 चे 30हजार
५८) ओव्हर लोडिंग ट्रक मालकाकडून हप्ता -दिवसाला 3 ते 4 हजार
५९) बेकायदा विद्यार्थी व्हॅन कडुन -1 ते 2 हजार
६०) खोटे ऑट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून नाहक निष्पक्ष लोकांना त्रास देऊन पैसे घेणे.
६१) महिलांना हाताला धरून, महिलांचा वापर करून, विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल करून पैसे घेणे.
६२) गुन्ह्यातील आरोपी व इतर नातेवाईका विरूद्ध प्रतिबंधक कारवाई न करण्याकरिता
६३) गुन्ह्यातील आरोपीस कोर्टात हजर करून जामीन मंजूर करून देण्यासाठी
६४) आरोपीचे जामीनकिचे वाॅरटची माहिती देण्याकरीता
६५) गुन्हा मध्ये इतर नातेवाईकाना गुंतवतो म्हणून
६६) तक्रार अर्ज वरून गैर अर्जदार यांचे विरूद्ध कारवाही न करण्याकरिता
६७) गुन्हा तील वाहनं किंवा किंमती वस्तू जप्त न करण्याकरिता
६८)वाहन अपघातामध्ये इन्शुरन्स क्लेम साठी स्टेशन डायरीचा उत्तारा देण्याकरीता
६८) पोलिसांनी अटकाव केलेल्या वाहनांची चावी किंवा लायसन्स परत देण्याकरीता
६९) गुन्हाचा तपास पुर्ण करुन दोषारोप पत्र कोर्टात दाखल करेपर्यंत आरोपीस मदत करण्यासाठी
७०) पासपोर्ट पडताळणी अहवाल कार्यालय मार्फत न पाठविता स्वतः अहवाल घेऊन संबंधित कार्यालयात दाखल करून त्याचे बक्षीस म्हणून
७१) दाखल गुन्हात तपासात सहकार्य करून त्याचे बाजुने निर्णय देण्याकरीता
७२) दाखल गुन्हाचे प्रकरण मिटविण्यासाठी
७३) कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्याकरिता तडजोड करुन त्यांना भरपाई देण्याच्या बहाण्याने
७४) लोकल ट्रेन मध्ये फेरीचा धंदा करतो म्हणून
७५) समन्स ची माहिती देण्याकरीता.
७६) खोटा गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्याची बतावणी करून
७७) गुन्ह्यांच्या तपासात पैश्याची आवश्यकता आहे असे सांगून
७८) रिक्षा चालवण्याचा हप्ता दिला नाही म्हणून सदर रिक्षा दुरक्षेत्रात जमा करून ठेवण्याबाबत
७९) गॅरेज वर व हाँटेलवर कारवाही न करण्याकरिता
८०) ट्रान्सपोर्टचा व्यावसाय असलेल्या टॢकमधुन अवैध रित्या धान्यांची वाहतूक करतात असे सांगून अडवून ठेवलेला टॢक सोडवण्यकरिता
८१) आकड्यांची बुकींग चालवतो म्हणून
८२) व्हिडिओ गेम चालवतो म्हणून
८३) पब चालवतो म्हणून
८४) गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करतो म्हणून
८५) झाडांची कत्तल/ तोडुन लाकडे विकतो मतोडुन
८६) मा उच्च न्यायालयात जामीन मंजूर करून घेण्यासाठी आरोपीच्या बाजुने म्हणने सादर करतो म्हणून
८७) गुन्ह्यातील साक्षीदार यांना सांगुन कोर्टासमोर आरोपीच्या बाजुने म्हणने देण्यास सांगतो म्हणून
८८) तक्रारा कडुन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी म्हणून
८९)मा सत्र न्यायालयात जामीन मंजूर करून घेण्यासाठी आरोपीच्या बाजुने म्हणने सादर करतो म्हणून
९०) आँनलाईन लाॅटरीचा धंदा करतो म्हणून
९१) फुटपाथ वर किरकोळ विक्री करतात म्हणून
९२) पोलिस स्टेशनच्या जेल मध्ये असलेल्या आरोपीला जेवणाचा डब्बा पोच करण्यासाठी म्हणून
९३) पासपोर्ट व्हेरीफिकेशन म्हणून
९४) लग्नं समारंभाची परवानगी म्हणून
९५) एफ आय आर ची नक्कल पोलिस स्टेशन मधुन काढून देतो म्हणून.
९६) विहीर ब्लासंटिग ट्रॅक्टर प्रत्येकी
९७) खडी क्रशर वाहतूक
वरील प्रमाणे लिहलेले सोडुन अजुन कोणत्याही भागात वेगवेगळ्या मार्गाने हप्ता वसुली चालत असेल तर ते पण कळवावे.
लाच देणं आणि लाच घेणं या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. आपल्या आसपास असे कोणी असेल तर तात्काळ खालील पर्याय वापरा.
सर्वसामान्य माणसाच्या घामाच्या पगारातून टॅक्स रूपाने जाणाऱ्या पैशातून होणाऱ्या पगारात जी कामे करायला हवीत, ते न करता अवैध मार्गाने संपत्ती कामावणाऱ्या महाभागांची नावे समाजाच्या पुढे येऊद्या!
मित्रांनो जागे व्हा, आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांना जागे करा, लाचारी सोडा आणि कामाला लागा..!
खालील महत्वपूर्ण पत्ता, वेबसाईट, ईमेल विसरू नका, त्याचा नक्की वापर करा!
☑️ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग 91,सरपोचखानवाला रोड, वरळी मुंबई
☑️ www.acbmaharashtra.net
☑️ टोल फ्री नं-1064, फोन नं- 022 2492 1212
☑️ फॅक्स क्रं-022 2492 2618, वॉट्सउप क्रं- 9930 99 7700
मित्रांनो, सगळ्या पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो. पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.