मोटार वाहन अपघात विमा याविषयी माहिती
मोटार वाहन अपघात विमा याविषयी माहिती
RTI Human Rights Activist Association
ग्राहक तक्रार निवारण मंच आणि तक्रार कशी करावी याची माहिती वाचा, पोस्ट पूर्ण वाचा, शेवटी आयोगाची वेबसाईट दिलेली आहे. तक्रार कोण दाखल करू शकते..?▪️ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये खालील संवर्गातील व्यक्ती तक्रार दाखल करू शकतात :▪️ग्राहक संस्था नोंदणी अधिनियम, 1860 किंवा कंपनी अधिनियम, 1956 किंवा त्या त्या काळापुरत्या अमंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायदयान्वये नोंदणी करण्यात आलेली कोणतीही ग्राहक स्वेच्छा …
ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार कशी करावी, फी आणि कार्यपद्धती याविषयी माहिती Read More »
आपल्या सर्वांना माहीत आहे की, जेव्हापासून राज्यांत रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक करण्यात आले तेव्हापासून रेशन कार्डला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येत आहे. ज्याला “RC नंबर” म्हणजे रेशन कार्ड नंबर असे म्हणतात. तर हा रेशन कार्ड नंबर तुम्हाला माहीत नसेल, तर तो नेमका कसा शोधायचा? आणि तुमच्या मोबाईलवर हा नंबर कसा शोधून काढावा? यासाठी आपण …
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा | How to Check Ration Card Number Online Read More »
HUMAN RIGHTS COMMISSION म्हणजे काय ? आपण सारी माणसं आहोत . जगातल्या प्रत्येक माणसाला सगळेच मानवीय अधिकार त्याच्या जन्मावरचं प्राप्त होतात . या मानव अधिकारात वंश , रंग , लिंग , भाषा , प्रांत , जात , धर्म , राजकीय मत मतांतरे यामुळे काहीही फरक पडत नाही . संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार मसुद्याप्रमाणे मानव …
HUMAN RIGHTS COMMISSION म्हणजे काय.? व तिथे तक्रार कशी करावी ? Read More »
सातबारा हा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मालकी हक्काचा एक भक्कम पुरावा असतो. या सातबाराच्या आधारे शेती संबंधित अनेक गोष्टी त्यांना करता येतात. परंतु अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सातबारा मध्ये आजकाल अनेक चुका दिसून येतात. कधी नावामध्ये चुका तर हक्कांमध्ये एखादी गोष्ट चुकीने नोंद झालेली असते. परत या सगळ्या गोष्टी नीट करायला शेतकऱ्यांना अनेक समस्या येतात. या चुका …
आरोपी आणि दोषी व्यक्तींनाही आपल्या संविधानाने दिले आहेत महत्वपूर्ण अधिकार जाणून घ्या Read More »
UIDAI आणि IndiaPost ने पुन्हा एक नवीन पोर्टल लॉन्च केले आहे, या पोर्टलच्या मदतीने कोणतीही व्यक्ती घरबसल्या आधार अपडेट (मोबाईल नंबर/ईमेल आयडी लिंक करणे) करू शकते. याशिवाय पोस्ट ऑफिसची अनेक प्रकारची कामेही या पोर्टलच्या मदतीने करता येतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने 22 मार्च रोजी आपल्या ट्विटर खात्यावर एक ट्विट पोस्ट केले आहे, “आता तुम्ही घरबसल्या …
प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला समोर जावं लागत, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ. जेणेंकरून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.खरेदीखत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. …
सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास काय करावे Read More »
अनेकदा हास्याची मैफिल जमवायची असेल तिथे पती-पत्नीचे विनोदाचे किस्से किंवा जोक्स ऐकल्याशिवाय किंवा मोठ्या हास्य कवी संमेलनामध्ये पती-पत्नीच्या नात्याचा उल्लेख आणि त्यांच्या वादविवादाचे किस्से सांगितल्याशिवाय हास्याची मैफिल च रंगणार नाही मात्र हे नाते जेवढे हास्यासाठी प्रसिद्ध असेल तेवढेच ते वाद-विवाद यासाठीही प्रसिद्ध आहे आणि कधी कधी तर या नात्यातील वाद इतके विकोपाला जातात की त्यासाठी …
वैवाहिक वादविवादाला कंटाळून माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला परत कसे बोलवाल Read More »
शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेताची सगळ्यात मोठी समस्या असेल तर शेतात जायला लागणारा रस्ता. बऱ्याचदा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो.हक्काचा रस्ता आपला कसा होणार या विचारात शेतकरी असतात. शेता साठी रस्ता असणे हे फार गरजेचे आहे. या लेखात आपण शेतासाठी कायदेशीररित्या रस्ता नेमका कसा मिळवायचा? त्यासाठी काय करावे लागते याची माहिती घेऊ. …