सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास कोणत्याही दवाखान्यात ७२ तासासाठी शासनाकडून मोफत इलाज
अपघातग्रस्त रुग्णाांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार वमळाला व रुग्णाांना जवळच्या रुग्णालयात स्थलाांतवरत केले तर मृत्यूचे व अपांगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ववशेषत: अस्स्थभांग च्या रुग्णाांना ताांवत्रकदृष्ट्या योग्य पधतीतीने स्स्थर कन न स्थलाांतवरत केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येवू शकेल. तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तस्त्राव होत असेल व अशा रुग्णास वेळेवर स्थलाांतवरत केल्यामुळे रक्त व रक्तघटक वमळून रुग्णाचे प्राण वाचतील. तसेच मेंदुला इजा झालेल्या रुग्णाांना वेळेवर ऑस्क्सजन देऊन व योग्य पधतीतीने स्थलाांतवरत केल्यास अशा रुग्णाचा मृत्यू व मेंदूची इजा कमी होण्यास मदत होईल.
अपघात ग्रस्त रुग्णाांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार वमळावा व लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात स्थलाांतवरत करण्याचे उद्दीष्ट्ट ववचारात घेऊन वदनाांक 16.09.2020 रोजी पार पडलेल्या मांवत्रमांडळ बैठकीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात ववमा योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यात या योजनेची अांमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती.